Sangola Urban Bank

लॉकर

लॉकर

सांगोला अर्बन बँक आमच्या ग्राहकांना सर्व शाखांमध्ये सुरक्षित ठेव
लॉकरची सुविधा देते. लॉकर हे EXTRA LARGE , LARGE , MEDIUM ,
SMALL या श्रेणी उपलब्ध आहेत.

लॉकर चे भाडे हे वार्षिक पद्धतीने आकारले जाते. लॉकर चे भाडे हे
खालील प्रमाणे आहे.

SMALL : प्रति वर्ष ५०० + जीएसटी
MEDIUM : प्रति वर्ष ७५० + जीएसटी
LARGE : प्रति वर्ष १००० + जीएसटी
EXTRA LARGE : प्रति वर्ष १५०० + जीएसटी

Rupay Debit एटीएम कार्ड

Rupay Debit एटीएम कार्ड

सांगोला अर्बन को ऑपेराटीव्ह बँक हि ग्राहकांना Rupay Debit एटीएम
कार्ड ची सुविधा दिली आहे. Rupay Debit कार्ड वरून ग्राहकांना
भारतातील कोणत्याही बँकेच्या एटीएम मधून पैसे काढण्याची सुविधा
उपलब्ध करून दिली आहे. तसेच Rupay Debit कार्ड वापरून ग्राहकांना

ऑनलाईन खरेदी करणे , लाईट बिल भरणे इ. (ALL E – COMMERCE )
तसेच ग्राहकांना Rupay Debit कार्ड वापरून POS Purchase करणे या
प्रकारच्या सुविधा Rupay Debit च्या माध्यमातुन उपलब्ध आहेत.

एसएमएस बँकिंग

एसएमएस बँकिंग

सांगोला अर्बन को ऑपेराटीव्ह बँकने ग्राहकांना एसएमएस सुविधा
उपलब्ध करून दिली आहे. एसएमएस सुविधेमुळे ग्राहकांना त्यांच्या
खात्याच्या व्यवहाराची माहिती हि एसएमएस सुविधेमुळे तात्काळ दिली
जाते.
तसेच ग्राहकांना खात्यावरील शिल्लक रक्कम पाहण्यासाठी बँकेने मिस
कॉल ची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी ग्राहकाला
नोंदणीकृत मोबाईल वरून 8805021170 या नंबर वरती मिस कॉल
दिल्यानंतर खात्यावरील शिल्लक रकमेची माहिती दिली जाते.