Sangola Urban Bank

सोने तारण कर्ज

सोने तारण कर्ज (बुलेट) - टर्म लोन

कोण कर्ज घेऊ शकतो  :  करार कायद्यानुसार पात्र व्यक्ती

पात्र वय किमान वर्ष : १८

कर्ज मर्यादा महत्तम रुपये : २,००,०००/-

कर्ज कालावधी : १ वर्ष

तारण मालमत्ता : स्वमालकीचे सोने जिन्नस

सहतारण : आवश्यकता नाही

जामीनदार : आवश्यकता नाही

किमान दुरावा(मार्जिन) : २५% किंवा  RBI चे वेळोवेळच्या निकषानुसार

LTV RATIO (महत्तम कर्ज ) : मुल्याकंनाच्या  ७५% किंवा  RBI चे वेळोवेळच्या निकषानुसार

परतफेड पद्धत : वार्षिक ( बुलेट)

व्याज आकारणी पद्धत : मासिक

हप्ते सवलत पद्धत : लागू नाही

मुल्याकंन फी  : प्रति रु १००/- यास २० पैसे प्रमाणे

प्रोसससिंग फी :

फॉर्म फी : रु. ५० + जीएसटी

सोने तारण कर्ज - इतर - टर्म लोन

कोण कर्ज घेऊ शकतो  :  करार कायद्यानुसार पात्र व्यक्ती

पात्र वय किमान वर्ष : १८

कर्ज मर्यादा महत्तम रुपये : १०,००,०००/-

कर्ज कालावधी : १ वर्ष

तारण मालमत्ता : स्वमालकीचे सोने जिन्नस

सहतारण : आवश्यकता नाही

जामीनदार : आवश्यकता नाही

किमान दुरावा(मार्जिन) : २५% किंवा  RBI चे वेळोवेळच्या निकषानुसार

LTV RATIO (महत्तम कर्ज ) : मुल्याकंनाच्या  ७५% किंवा  RBI चे  वेळोवेळच्या निकषानुसार

परतफेड पद्धत : मासिक EMI  पद्धतीने

व्याज आकारणी पद्धत : मासिक

हप्ते सवलत पद्धत : लागू नाही

मुल्याकंन फी  : प्रति रु १००/- यास २० पैसे प्रमाणे

प्रोसससिंग फी :

फॉर्म फी : रु. ५० + जीएसटी

घर कर्ज (HOUSING LOAN)

घर कर्ज (HOUSING LOAN)

कोण कर्ज घेऊ शकतो  :  करार कायद्यानुसार पात्र व्यक्ती

पात्र वय किमान वर्ष : १८

कर्जाचा उद्देश : घर बांधणी , घर दुरुस्ती ,नवीन/ जुना फ्लॅट व घर खरेदी साठी

कर्ज मर्यादा महत्तम रुपये : ७०,००,०००/-

सभासदत्व : रेगुलर सभासद असणे / होणे गरजेचे

कर्ज कालावधी : किमान ६० महिने व महत्तम १८० महिने

तारण मालमत्ता : घर व जागा

सहतारण : आवश्यकता नाही

जामीनदार : २ जामीनदार (पैकी एक नोकरदार आवश्यकतेनुसार

किमान दुरावा(मार्जिन) :

A ) नवीन घर बांधकाम व नवीन फ्लॅट खरेदी :  २०% किंवा  RBI चे वेळोवेळच्या निकषानुसार

B ) घर दुरुस्ती : ३०% किंवा  RBI चे वेळोवेळच्या निकषानुसार

C ) जुने घर खरेदी (५ वर्षाचे आतील ) : ३०% किंवा  RBI चे वेळोवेळच्या निकषानुसार

LTV RATIO

A ) नवीन घर खरेदी : ८०% किंवा  RBI चे वेळोवेळच्या निकषानुसार

B ) घर दुरुस्ती : ७०% किंवा  RBI चे वेळोवेळच्या निकषानुसार

C ) जुने घर खरेदी : ७०% किंवा  RBI चे वेळोवेळच्या निकषानुसार

परतफेड पद्धत : मासिक EMI  पद्धतीने

व्याज आकारणी पद्धत : मासिक

हप्ते सवलत पद्धत : लागू आहे

प्रोसससिंग फी : मंजूर रकमेवर ०.०५% +जीएसटी

फॉर्म फी : रु. १०० + जीएसटी

शेअर्स : मंजूर रकमेवर २.५% प्रमाणे

वाहन कर्ज (VEHICAL LOAN)

वाहन कर्ज वैयक्तिक

कोण कर्ज घेऊ शकतो  :  करार कायद्यानुसार पात्र व्यक्ती

पात्र वय किमान वर्ष : १८

कर्जाचा उद्देश :  वैयक्तिक वापराची वाहने खरेदीसाठी

कर्ज मर्यादा महत्तम रुपये :  १,००,००,०००/- रुपये

सभासदत्व : रेगुलर सभासद असणे / होणे गरजेचे

कर्ज कालावधी : किमान 36 महिने व महत्तम ८४ महिने

तारण मालमत्ता : बँकेचे कर्जातून घेणेत येणारे वाहन

सहतारण : आवश्यकता नाही

जामीनदार : २ जामीनदार (पैकी एक नोकरदार आवश्यकतेनुसार

किमान दुरावा(मार्जिन) :

A ) नवीन वाहन (मूळ किंमत + विमा + आरटीओ ): २०% किंवा  RBI चे वेळोवेळच्या निकषानुसार

B )जुने वाहन (खरेदी करार रक्कम किंवा मुल्याकंन रक्कम यापैकी जी कमी असेल ती  : ४०% किंवा  RBI चे वेळोवेळच्या निकषानुसार

LTV RATIO

A ) नवीन वाहन  : ८०% किंवा  RBI चे वेळोवेळच्या निकषानुसार

B ) जुने वाहन  : ६०% किंवा  RBI चे वेळोवेळच्या निकषानुसार

परतफेड पद्धत : मासिक EMI  पद्धतीने

व्याज आकारणी पद्धत : मासिक

हप्ते सवलत पद्धत : लागू नाही

प्रोसससिंग फी : मंजूर रकमेवर ०.०५% +जीएसटी

फॉर्म फी : रु. १०० + जीएसटी

शेअर्स : मंजूर रकमेवर २.५% प्रमाणे

वाहन कर्ज व्यावसायिक

कोण कर्ज घेऊ शकतो  :  करार कायद्यानुसार पात्र व्यक्ती

पात्र वय किमान वर्ष : १८

कर्जाचा उद्देश : व्यावसायिक वापराची वाहने खरेदीसाठी

कर्ज मर्यादा महत्तम रुपये :  १,००,००,०००/- रुपये पर्यंत

सभासदत्व : रेगुलर सभासद असणे / होणे गरजेचे

कर्ज कालावधी : किमान ६० महिने व महत्तम ८४ महिने

तारण मालमत्ता : बँकेचे कर्जातून घेणेत येणारे वाहन

सहतारण : आवश्यकता नाही

जामीनदार : २ जामीनदार (पैकी एक नोकरदार आवश्यकतेनुसार

किमान दुरावा(मार्जिन) :

A ) नवीन वाहन (मूळ किंमत + विमा + आरटीओ ): २०% किंवा  RBI चे वेळोवेळच्या निकषानुसार

B )जुने वाहन (खरेदी करार रक्कम किंवा मुल्याकंन रक्कम यापैकी जी कमी असेल ती  : ४०% किंवा  RBI चे वेळोवेळच्या निकषानुसार

LTV RATIO

A ) नवीन वाहन  : ८०% किंवा  RBI चे वेळोवेळच्या निकषानुसार

B ) जुने वाहन  : ६०% किंवा  RBI चे वेळोवेळच्या निकषानुसार

परतफेड पद्धत : मुद्दल + होणारे व्याज

व्याज आकारणी पद्धत : मासिक

हप्ते सवलत पद्धत : लागू नाही

प्रोसससिंग फी : मंजूर रकमेवर ०.०५% +जीएसटी

फॉर्म फी : रु. १०० + जीएसटी

शेअर्स : मंजूर रकमेवर २.५% प्रमाणे

पगारहमी कर्ज (PAY LOAN SECURED )

पगारहमी कर्ज (PAY LOAN SECURED )

कोण कर्ज घेऊ शकतो  :  करार कायद्यानुसार पात्र नोकरदार व पेन्शन धारक

पात्र वय किमान वर्ष : २१

कर्जाचा उद्देश :  वैयक्तिक

कर्ज मर्यादा महत्तम रुपये :  ५,००,०००/- रुपये पर्यंतसभासदत्व : रेगुलर सभासद असणे / होणे गरजेचे

कर्ज कालावधी : किमान ३६ महिने व महत्तम ८४ महिने

तारण मालमत्ता : आवश्यकता नाही

सहतारण : आवश्यकता नाही

जामीनदार : २ जामीनदार नोकरदार

परतफेड पद्धत : मासिक EMI पद्धतीने

व्याज आकारणी पद्धत : मासिक

हप्ते सवलत पद्धत : लागू नाही

प्रोसससिंग फी : मंजूर रकमेवर ०.०५% +जीएसटी

फॉर्म फी : रु. १०० + जीएसटी

शेअर्स : मंजूर रकमेवर ५% प्रमाणे

व्यावसायिक कर्ज (term LOAN SECURED)

व्यावसायिक कर्ज (TERM LOAN SECURED)

कोण कर्ज घेऊ शकतो  :  करार कायद्यानुसार पात्र व्यक्ती

पात्र वय किमान वर्ष : २१

कर्जाचा उद्देश :  व्यवसायातील माल खरेदी , मशिनरी / फर्निचर खरेदी , उद्योग उभारणी इ.

कर्ज मर्यादा महत्तम रुपये :  २,००,००,०००/- रुपये पर्यंत

सभासदत्व : रेगुलर सभासद असणे / होणे गरजेचे

कर्ज कालावधी : किमान ३६ महिने व महत्तम ८४ महिने

तारण मालमत्ता : खरेदी केलेला माल , फर्निचर, मशीनरी ,उभारलेला उद्योग इ.

सहतारण : स्थावर मालमत्ता : एनए प्लॉट , घर, व्यावसायिक गाळे , शेत जमीन इ.

जामीनदार : २ जामीनदार (पैकी एक नोकरदार आवश्यकतेनुसार)

परतफेड पद्धत : मासिक मुद्दल + होणारे व्याज

व्याज आकारणी पद्धत : मासिक

हप्ते सवलत पद्धत : लागू आहे

प्रोसससिंग फी : मंजूर रकमेवर ०.०५% +जीएसटी

फॉर्म फी : रु. १०० + जीएसटी

शेअर्स : मंजूर रकमेवर २.५% प्रमाणे

कॅश क्रेडिट कर्ज (CASH CREDIT LOAN )

कॅश क्रेडिट कर्ज (CASH CREDIT LOAN )

कोण कर्ज घेऊ शकतो  :  करार कायद्यानुसार पात्र व्यक्ती

पात्र वय किमान वर्ष : १८

कर्जाचा उद्देश :  खेळत्या भांडवलासाठी

कर्ज मर्यादा महत्तम रुपये :  २,००,००,०००/- रुपये पर्यंत

सभासदत्व : रेगुलर सभासद असणे / होणे गरजेचे

कर्ज कालावधी : १२ महिने

तारण मालमत्ता : व्यवसायातील मालाचा स्टॉक , उधारी देणी – येणी इ.

सहतारण : स्थावर मालमत्ता : एनए  प्लॉट घर, व्यावसायिक गाळे, शेत जमीन इ.

जामीनदार : २ जामीनदार (पैकी एक नोकरदार आवश्यकतेनुसार

किमान दुरावा(मार्जिन) :

A ) स्टॉक व व्यापारी देणी-येणी ९० दिवसाचे आतील : २५% किंवा  RBI चे वेळोवेळच्या निकषानुसार

B )बुक डेबीट्स  : ४०% किंवा  RBI चे वेळोवेळच्या निकषानुसार

LTV RATIO

A ) स्टॉक   : ७५% किंवा  RBI चे वेळोवेळच्या निकषानुसार

B ) बुक डेबीट्स   : ६०% किंवा  RBI चे वेळोवेळच्या निकषानुसार

परतफेड पद्धत : कर्जाचे वार्षिक नूतनीकरण करावे लागेल. कर्जाची मुदत संपणे पूर्वी १ महिना अगोदर नूतनीकरणासाठी आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतील.

व्याज आकारणी पद्धत : मासिक

हप्ते सवलत पद्धत : लागू नाही

प्रोसससिंग फी : मंजूर रकमेवर ०.०५% +जीएसटी

फॉर्म फी : रु. १०० + जीएसटी

शेअर्स : मंजूर रकमेवर २.५% प्रमाणे